मी साधारण २००८ साली बी. सी. ए. या कोर्स साठी प्रवेश घेतला. खूप नवीन मित्र मला या बी. सी. ए. च्या क्लास मध्ये मिळाले. त्यामध्ये काही मित्र खूप कलाकार आहेत. माझ्या प्रत्येक मित्राच्या अंगी काहीना काही तरी गुण(खोड) आहे. मी पण काही कमी नव्हतो म्हणा, पण खूप मजा केली.
प्रवेश घेतल्यानंतर आमचे कॉलेज चालू झाले.
प्रवेश घेतल्यानंतर आमचे कॉलेज चालू झाले.