26 January 2011

कॉलेजमध्ये प्रवेश

                   मी साधारण २००८ साली बी. सी. ए. या कोर्स साठी प्रवेश घेतला. खूप नवीन मित्र मला या बी. सी. ए. च्या क्लास मध्ये मिळाले. त्यामध्ये काही मित्र खूप कलाकार आहेत. माझ्या प्रत्येक मित्राच्या अंगी काहीना काही तरी गुण(खोड) आहे. मी पण काही कमी नव्हतो म्हणा, पण खूप मजा केली.
                  प्रवेश घेतल्यानंतर आमचे कॉलेज चालू झाले.  
               

4 comments:

  1. अभि फारच छान पोस्ट आहे.
    खरच खूप मजा केली आपण.

    ReplyDelete
  2. नवीन ब्लॉग बनविल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete

Contact Us